हॅशटॅग एसएसची बँग ऑन ऑफर; सलमान खानसह इतर कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी

बीड (रिपोर्टर):- बीड येथील हॅशटॅग मेन्स वेअर एसएस फॅशन स्टोअरने ग्राहकांसाठी खास ऑफर आणलेली असून या ऑफरच्या माध्यमातून सलमान खानसह इतर प्रसिद्ध हिंदी - मराठी कलाकारांना पाहण्याची संधी मिळणार आहे. हॅशटॅग मेन्स वेअर एसएस फॅशन स्टोअरमधून ५ हजार रुपयांची खरेदी केलेल्या प्रत्येक ग्राहकाला दिड हजार रुपयांचे तिकीट मोफत दिले जाणार आहे. या तिकिटाच्या माध्यमातून पुणे येथील सलमान खान व इतर कलाकारांच्या ’दबंग’ या कार्यक्रमाला प्रत्यक्षपणे पाहता येणार आहे. प्रत्येक ग्राहकानी ५००० रुपयांपर्यंत कपड्याची खरेदी करायची आहे. या ’दबंग’ पुणे टूर कार्यक्रमामध्ये सलमान खानसह कटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा इतर सिनेकलाकार असणार आहेत. या मर्यादित ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन सय्यद समीर, हॅशटॅग मेन्स वेअर एसएस फॅशन स्टोअर डीसी लोढा चेंबर, सुभाष रोड, बीड यांच्याकडून करण्यात आलेले आहे. हि ऑफर २३ मार्चपर्यंतच्या खरेदीसाठी असणार आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review