ताज्या बातम्या

पुन्हा तेजाबचं 'एक दोन तीन' .....  

मुंबई (वृत्तसंस्था) 'तेजाब'मधलं 'एक दो तीन...' हे धकधकगर्ल माधुरीचं गाणं सुपरडुपरहिट ठरलं. लहान-मोठे सर्वांच्या तोंडी असणारं हे गाणं पुन्हा एकदा पडद्यावर येतंय. विशेष म्हणजे धकधकगर्लच्या त्या गाण्यासाठी कोरिओग्राफी करणाऱ्या सरोज खान यांच्या ग्रुपमध्ये असणारा गणेश आचार्य, आता नव्यानं या गाण्यासाठी कोरिओग्राफी करतोय. यामध्ये मोहिनी बनणार आहे जॅकलिन फर्नांडिस. 'बाघी २' या सिनेमात हे गाणं हे दिसणार आहे. 

 

अधिक माहिती: mumbai

Best Reader's Review