ताज्या बातम्या

पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, कामाला लागा: उद्धव ठाकरे

पुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, कामाला लागा: उद्धव ठाकरे
मुंबई (रिपोर्टर):- भाजपबरोबर युती करून लोकसभा लढवणार्‍या शिवसेनेने आता विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेना ही स्वतंत्रबाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा आपल्याला भगवी करून सोडायची आहे. पुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल त्यामुळे कामाला लागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review