शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांचा बीड जिल्ह्यात आभार दौरा

 

बीड (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने दिलेल्या मतदानरुपी भरभरून प्रेमापोटी मायबाप जनतेचे जाहीर आभार मानण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आय,स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप,रिपाई कवाडे गट,व मित्रपक्षाचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग मनोहर सोनवणे यांचा बीड जिल्ह्यात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती पाहता दौऱ्यात शाल श्रीफळ हार यांनी सत्कार करू असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील दौरा
खालीलप्रमाणे

शनिवार दिनांक ११.०५.२०१९ - १) पारगाव (घु.) ता. पाटोदा सकाळी ९.००
वाजता,२) कुसळंब (अमंळनेर) ता.पाटोदा सकाळी १०.०० वाजता, ३) आष्टा
(ह.ना.) ता.आष्टी दुपारी १.०० वाजता, ४) मुर्शदपूर ता.आष्टी दुपारी ४.००
वाजता,५)लोणी ता.आष्टी सायं ६.०० वाजता,६)धानोरा ता.आष्टी रात्री ८.००
वाजता ७)कडा ता. आष्टी रात्री ९.०० वाजता,

रविवार दिनांक १२.०५.२०१९ - १)दौलावडगाव ता.आष्टी सकाळी ८.००
वाजता,२)धामणगाव ता.आष्टी सकाळी १०.०० वाजता,३)डोंगरकिन्ही ता.पाटोदा
दुपारी दुपारी १२.०० वाजता,४)पाडळी ता.शिरूर का. दुपारी ३.००
वाजता,५)जाटनांदूर (मानूर) ता. शिरुर का. सायं ५.०० वाजता,६)मातोरी
ता.शिरूर का. रात्री ९. ०० वाजता ७)रायमोह ता.शिरूर का. रात्री ९.००
वाजता

सोमवार दिनांक १३.०५.२०१९ - राजुरी (नौगण) ता.बीड सकाळी ८.००
वाजता,२)बहिरवाडी ता.बीड सकाळी १०.०० वाजता,३)नाळवंडी ता.बीड दुपारी
१२.०० वाजता,४)पिंपळनेर ता.बीड दुपारी २.०० वाजता,५)पाली ता.बीड दुपारी
४.०० वाजता, ६)लिंबागणेश ता.बीड ७)चौसाळा ता.बीड रात्री ८.००
वाजता,८)नामलगाव ता.बीड रात्री ९.०० वाजता,

मंगळवार दिनांक १४.०५.२०१९ - १) मादळमोही ता. गेवराई सकाळी ८.००
वाजता,२)चकलांबा ता.गेवराई सकाळी ९.३० वाजता,३)उमापुर ता.गेवराई सकाळी
११.०० वाजता, ४)धोंडराई ता.गेवराई दुपारी १२.३० वाजता,५)रेवकी ता.गेवराई
दुपारी ४.०० वाजता,६)पाचेगाव ता.गेवराई सायं ५.३० वाजता,७)तलवाडा ता.
गेवराई सायं ७.०० वाजता,८)गढी ता.गेवराई रात्री ८.०० वाजता,९)जातेगाव
ता.गेवराई रात्री ९.३० वाजता

बुधवार दिनांक १५.०५.२०१९ - १)तालखेड ता. माजलगाव सकाळी ८.००
वाजता,२)टाकरवण-ता.सकाळी ९.३० वाजता,३)केसापुरी ता.माजलगाव सकाळी ११.००
वाजता,४)गंगामसला ता.माजलगाव दुपारी १२.०० वाजता,५)पात्रुड ता.माजलगाव
दुपारी ४.०० वाजता,६)दिंद्रुड ता.माजलगाव,७)तेलंगाव ता.धारूर सायं ७.००
वाजता,८)भोगलवाडी ता.धारूर रात्री ९.०० वाजता

गुरुवार दिनांक १६.०५.२०१९ - १)चिखलबीड ता.वडवणी सकाळी ८.०० वाजता
२)उपळी ता.वडवणी सकाळी ९.३० वाजता,३)सिरसाळा ता.परळी सकाळी ११.००
वाजता,४)नागापूर ता.परळी दुपारी १२.३० वाजता,५)पिंपरी (बु.) ता.परळी
दुपारी ४.०० वाजता,६)टोकवाडी ता.परळी सायं ५.३० वाजता,७)दादाहारी वडगाव
ता.परळी रात्री ७.३० वाजता ८)परळी शहर (जगमित्र कार्यालय) रात्री ९.००
वाजता

शुक्रवार दिनांक १७.०५०२०१९ - १)धर्मापुरी ता. अंबाजोगाई सकाळी ८.००
वाजता,२)पट्टीवाडगाव ता.अंबाजोगाई -सकाळी ९.३० वाजता,३)बर्दापूर
ता.अंबाजोगाई सकाळी ११.०० वाजता,४)घटनांदूर ता.अंबाजोगाई,दुपारी १.००
वाजता,५)अंबाजोगाई शहर(यशवंतराव चव्हाण चौक,कार्यालय) दुपारी २.३०
वाजता,६)जोगाईवाडी ता.अंबाजोगाई सायं ५.०० वाजता,७)चनई ता.अंबाजोगाई सायं
६.३०वाजता,८)राडी ता.अंबाजोगाई रात्री ८.०० वाजता

शनिवार दिनांक १८.०५.२०१९ - १)असरडोह ता.धारूर - सकाळी ८.०० वाजता,२)आडस
ता.केज सकाळी ८.०० वाजता,३)होळ ता.केज दुपारी १२.०० वाजता,४)बनसारोळा
ता.केज -दुपारी १.०० वाजता,५)युसुफवडगाव ता.केज दुपारी ३.००
वाजता,६)चिंचोलीमाळी ता.केज दुपारी ४.३० वाजता,७)नांदूर ता.केज सायं
६.३०वाजता,८)नेकनूर ता.केज रात्री ८.०० वाजता,९)विडा ता.केज रात्री

९.००वाजता

अधिक माहिती: beed

Best Reader's Review