उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाकरे यांच्या विरोधात ग्राम सेवकाचे आंदोलन 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाकरे यांच्या विरोधात ग्राम सेवकाचे आंदोलन 
बीड (रिपोर्टर):- जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे बिडीओ, विस्तार अधिकारी हे सर्व वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवकांना मार्गदर्शन करता जाणीवपूर्वक त्रास देत असल्याने या सर्व अधिकार्‍याच्या निषेधार्थ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्व ग्रामसेवकाची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review